भगवान बौध्दाना जयंती निमित्ताने वंदन

0
18
1

आमगांव – गोरठा येथील भालेकर चौकात बोधीवृक्षा खाली बौद्ध जयंती च्या निमित्ताने करुणा चे सागर भगवान गौतम बौद्ध यांना वंदन करतांना गोंदिया जिला कांग्रेस चे महासचिव रामसिंह चौहान, प्रदेश कांग्रेस चे प्रतिनिधि व आमगांव शराफा असोशिएशन चे अध्यक्ष  संपतलाल सोनी, गोंदिया जिला कांग्रेस चे सचिव इसुलाल भालेकर, आमगांव तालुका कांग्रेस कमेटी चे प्रवक्ता शिध्देंद्रनाथ ठाकुर डोंगरगांव उपरोक्त कार्यक्रमात प्रामुख्याने  उपस्थित होते.