दोन दिवस बनगांव प्रा. न. पा. पु. योजनेद्वारा पाणी पुरवठा बंद राहणार

0
2
1

गोंदिया / धनराज भगत

समस्त नळधारकांना सूचित करण्यात येत आहे की दि.२८ मे व २९ मे २०२४ रोजी मा. कार्यकारी अभियंता यांचे आदेशनव्ये गुरुतत्वनलिकेचे काही ठिकाणी गळती दुरुस्ती करण्याचे कामे हाती घेतल्याने बनगांव प्रा. न. पा. पु. योजनेद्वारा पाणी पुरवठा होणार नाही. याची नळधारकांनी नोंद घ्यावी.