आमगांव : बिरसी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक नेतलाल तूरकर(मु. नि. तिंगाव) यांच्या धर्मपत्नी श्रीमती इंदुबाई नेतलाल तूरकर (वय ६८)यांचे आज शुक्रवारी(ता.३१) स. ८.०० वा. दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी (ता.०१) सकाळी १० वाजता अंतिम संस्कार रिसामा शिव मोक्षधाम गोंदिया रोड़ स्मशानभूमि येथे होणार आहे.त्यांच्या पश्च्यात बराच मोठा आप्तपरिवार आहे.