आमगाव : येथील प्रसिद्ध मुर्तिकार व भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते हिरामन ताटी (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने (ता.०१) दुपारी २.४५ वाजता निधन झाले. यांच्या पार्थिवावर (ता.०२) रविवारला सकाळी १० वाजता महादेव पहाडी मोक्षधाम, पाउलदौना रोड, वेयरहाउस समोर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांचा पश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.