आमगांव : अंजोरा येथील कौतिकाबाई चुन्नीलाल राहंगडाले (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने (ता.०३) सोमवारी दुपारी ४.४५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता.०४) मंगलवार ला सकाळी १०.००वाजता अंजोरा स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
त्यांच्या पश्च्यात बराच मोठा आप्तपरिवार आहे. से.नि.प्राचार्य दिनेश राहंगडाले फ्रेण्ड्स कॉलोनी आमगांव यांच्या आई होत.

