आदित्य तुरकर चे सुयश 

0
27
1

भंडारा /प्रतिनिधी 

नुकताच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले असून. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील टेमनी गावातील आदित्य डुलीचंद तुरकर यांने लागलेल्या नीट (NEET )परीक्षेच्या निकालात 675 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. गावाचे नाव उज्वल केले आहे. नीट परीक्षेत उत्तम यश संपादीत करून त्याने आई-वडिलांचा व गुरुजणांचा नाव उंचावला आहे. आदित्यच्या यशाबद्दल सर्वत्र त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील व गुरुजनांना दिला आहे.