महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ जिल्हा भंडारा ची बैठक संपन्न

0
18
1

भंडारा /प्रतिनिधी

दिनांक 11/6/2024 ला महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ जिल्हा भंडारा ला सकाळी 11:00 वा मा.अशोकराव महाले राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली.सभेत प्रामुख्याने प्रवास भत्ता 1650 लागू करणे,पदोन्नतीची एक वेतन वाढ,रजा रोखीकरण,केंद्रप्रखातून विस्तार अधिकारी पदोन्नती,केंद्रप्रमुखांचा तांत्रिक वर्गात समावेश इत्यादी विषयावर मा.अशोकराव महाले राज्याध्यक्ष यांनी चर्चा व मार्गदर्शन केले.

सभेत जिल्हा केंद्रप्रमुख कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.

जिल्हा केंद्रप्रमुख कार्यकारिणी :–

1)जिल्हाध्यक्ष :-श्री. अशोक खेताडे – तुमसर )जिल्हा सरचिटणीस :-श्री. गिरधारी भोयर -भंडारा 3)राज्य संघटक :- श्री. यादवकांत ढवळे -साकोली 4)जिल्हा कार्याध्यक्ष :-श्री. नरेंद्र उरकुडे- मोहाडी 5)जिल्हा उपाध्यक्ष :-श्री. अशोक ठाकरे -तुमसर 6)जिल्हा कोषध्यक्ष :-श्री. सी. डी. बावनकुडे – मोहाडी 6)सहसचिव :-श्री. संजय वाढीवे, श्री. एस. जी. कांबडे, श्री. वासुदेव नान्हे 7)जिल्हा सल्लागार :-श्री. बी.आर. मेश्राम-भंडारा श्री. शंकर नखाते-मोहाडी श्री. केशव बुरडे -पौनी 8)जिल्हा मुख्य संघटक :-श्री. के. टी. हरडे, श्री. डी. एन. बोरकर -लाखांदूर 9)स्त्री प्रतिनिधी :-सौं. पुष्पलता भोयर, सौं. राजश्री शिंदे,कु. सुनीता आत्राम 9)प्रसिद्धी प्रमुख :-श्री. सुधाकर कंकलवार