आदिवासी समाज संघटनेच्या वतीने होणार नवनिर्वाचित खासदार डॉ.किरसान यांचे सत्कार

0
76

सालेकसा /बाजीराव तरोने

गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून प्रचंड बहुमताने निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार प्रा.डाॅ. नामदेव किरसान यांचा आदिवासी हलबा /हलबी समाज संघटनेच्या वतीने सत्कार सोहळा १७ जुन २०२४ रोज सोमवार ला दुपारी ११ वाजता अर्धनारेश्वरालय शिवगण मंगल भवन हलबीटोला सालेकसा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे. सदर सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समाज संघटनेनी केला आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ जिल्हा भंडारा ची बैठक संपन्न
Next article“पोवारों का इतिहास” को भारतीय ऐतिहासिक अनुसंधान परिषद,(ICHR) नई दिल्ली द्वारा अनुदान स्वीकृत