न्यूज़ प्रभात” गोंदिया पोलीस भर्ती” बुलेटिन अपडेट

0
41
1

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया

दिनांक – 20/06/2024

गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती- 2022- 2023 रिक्त 110 पदांचे भरती बाबत मुद्देनिहाय माहिती –

1) आज रोजी मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेले एकुण उमेदवारांची संख्या = 500 महीला उमेदवार

2) आज रोजी मैदानी चाचणी करीता भरती करीता प्रत्यक्ष हजर उमेदवार संख्या= 389 महीला उमेदवार

3) आज रोजी प्रत्यक्ष मैदानी चाचणी घेण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या- (छाती/उंची इत्यादी मधील अपात्र उमेदवार वगळून) = 339 महीला उमेदवार

4) काही कारणांनी मैदानी चाचणी करिता पुढील तारीख दिली असल्यास त्या उमेदवाराची एकूण संख्या -02