न्यूज़ प्रभात “गोंदिया पोलीस भर्ती” बुलेटिन अपडेट -3

0
38
1

पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया

दिनांक – 21/06/2024.

गोंदिया जिल्हा पोलीस शिपाई भरती- 2022- 2023 रिक्त 110 पदांचे भरती बाबत दैनिक मुद्देनिहाय माहिती –

1) आज रोजी मैदानी चाचणीसाठी बोलवण्यात आलेले एकुण उमेदवारांची संख्या = 501 महीला उमेदवार

2) आज रोजी मैदानी चाचणी करीता भरती करीता प्रत्यक्ष हजर उमेदवार संख्या = 389 महीला उमेदवार

3) आज रोजी प्रत्यक्ष मैदानी चाचणी घेण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या- (छाती/उंची इत्यादी मधील अपात्र उमेदवार वगळून) = 334 महीला उमेदवार

4) काही कारणांनी मैदानी चाचणी करिता पुढील तारीख दिली असल्यास त्या उमेदवाराची एकूण संख्या -03