कु.प्रतिक्षा ऊके चे एम. एच.नर्सिंग सीईटी मध्ये सुयश

0
154

आमगांव : रिसामा  येथील कु.प्रतिक्षा श्रीकिसन ऊके हिने एम.एच.नसिंग सीईटी 2024-25 च्या परिक्षेत 98.04% टक्के गुण प्राप्त करून यश संपादन केले आहे.
प्रतिक्षा ने प्राप्त केलेल्या यशाचे श्रेय गुरुजनांना व आई वडिलांना दिले आहे.प्राचार्या,शिक्षकगण,आई वडील व प्रतिक्षा चे मार्गदर्शक शिव कोचिंग क्लासेस चे  पी.एम.बोंम्बारडे सर व केमिस्ट्री क्लासेस चे मार्गदर्शक ब्राम्हणकर सर आदींनी कौतुक व अभिनंदन करून उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. 

Previous articleसहशालेय उपक्रमातून विद्यार्थी गुणवत्ता विकास
Next articleजहाल मोर्‍हक्या नक्षली गिरीधरचे सपत्नीक आत्मसर्पण