सालेकसा/बाजीराव तरोने
शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना आखलेल्या आहे कोणतेही दिव्यांग व्यक्ती या योजनांपासून वंचित राहू नये असे शासनाकडून बोलले जाते मात्र या योजनेच्या लाभ घेण्यासाठी नगरपंचायत क्षेत्रातील अनेक दिव्यांग योजनेपासून वंचित आहेत. तसेच दरवर्षी दिव्यांगाना दिला जाणारा आर्थिक लाभ तात्काळ देण्यात यावे. आणि या लाभातून सुटलेले दिव्यांगणाची नोंदणी करुन त्यांना पण आर्थिक लाभ देण्यात यावे. अशी मागणी चे निवेदन माजी ग्रामपंचायत सदस्य ब्रजभूषण बैस यांच्या वतीने मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपंचायत सालेकसा यांना देण्यात आले.