आमगांव : आज ठाणाटोला तालुका आमगाव येथे पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवाडा कार्यक्रम घेण्यात आला . या ठिकाणी शेतकरी बांधवाना हवामान अनुकुल शेती तंत्रज्ञान बाबत माहिती देणयात आले .तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड ,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, बांबू लागवड , रेशीम उद्योग व कृषी विभागाची योजना विषयी माहिती बिरणवार कृषी सहाय्यक यांनी दिली. तसेच बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले, या यावेळी शेतकरी उपस्थित होते.
© Newspaper WordPress Theme by TagDiv