प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले
दिनांक १/०७/२०२४ ला शाळा व महाविद्यालये ११:३०वा, चालु झाले व नविन सञात येणा-या नविन विद्यार्थ्याचे मोठ्या आनंद व उत्साहाने शाळेच्या पहील्या दिवशी नवागत विद्यार्थ्याना नोटबुकाचे संच देण्यात आले, तसेच चामोर्शी तालुक्यातील हळदी (माल) या छोट्याशा खेड्यातील विद्यार्थी कु.अस्मीत सुभाष कांबळे यांनी बारावी नंतर प्रवेश परिक्षेची परीक्षा दिली व अर्थशास्त्र या विषयावर इंटरव्यू झाली असुन, अजीम प्रेमजी युनिवर्सिटी भोपाळ येथे शिक्षणासाठी चार वर्षासाठी ५० लाख रु, शिष्यवृत्ती मिळाली असुन कु अस्मीत कांबळे याचा शाळेत पुष्पगुच्छ देउन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक आक्केवार सर, खेवले सर, सालेकर सर, कोठारे सर, निकोडे पर्यवेक्षक ,नेवारे सर,बारसागडे सर,येरमे मँडम, यादव मँडम व शिक्षकवृंद तसेच नवागत विद्यार्थ्याचे पालक हिरामण कांबळे, रविद्र कुनघाडकर, अरुण डांगे, भास्कर चौधरी कार्यक्रमाला उपस्थीत होते.

