अग्रवाल कंपनी चे चार तास काम ठेवला बंद
सात दिवसात सर्विस रोड सम्पूर्ण न बनवल्यास
युवा सेना करेल रस्ता रोको आंदोलन= महेश भाऊ डुंभारे
सडक अर्जुनी= हजारो वर्ष पुरातन शसीकारण देवस्थान हे गोंदिया जिल्हातील जागृत मंदिर आहे महामार्ग क्रं 06 वर जंगलाच्या सानिध्यात हे मंदिर आहे ह्या मंदिरात दर सोमवार बुधवार ला हजारों च्या संख्येत भाविक दर्शना साठी येतात.मंदिरातील दूर दुर वरुन भावीक भक्त येतात ह्या मंदिरा नवरात्रला एक दिवसाची भव्य यात्रेचा आयोजान समिति कडून करण्यात येते.
मंदिरासमोर परिसरात वन्यजीव येण्याजाण्यासाठी कोट्या रूपये खर्च करुन शासन तर्फे उडान पुलाचे काम सूरु आहे पर्याय मंदिरात भाविकांना येण्या जाण्यासाठी शासनाने मंजूर केलेला रोड न बंनवल्यामुडे व मंदिरात येण्या जाण्याचां मार्गावर नाल्या खोदून ठेवल्या मूळे त्रस्त झालेले भावीक भक्त आज दि 8 जुलै सोमवारला मंदिरात पुजा अर्चना.नवश काळायला जाण्यासाठी रोड रस्ता खोदून ठेवल्यामुळे अग्रवाल ग्लोबल कंपनी चे काम बंद करुन नारे बाजी कऱण्यात आली.
“अग्रवाल कंपनी ची मनमानी नहीं चेलेगी नहीं चलेगी” शसीकरणं मंदिरात भाविकांना येण्या जाण्या साठी सर्विस झालाच पाहिजे झालाच पाहिजे. अशी घोषणा देत अग्रवाल ग्लोबल कंपनीचां काम बंद करण्यात आले. व युवा सेना चे गोंदिया जिल्हा प्रमूख महेश भाऊ डुंभरे यांना माहिती मिळाताच महेश डुंबरे धावत आले. व अग्रवाल कंपनी च्या अधिकारी कर्मचारी यांच्यासी बोलुन तत्काळ मंदिरात भाविकांना येन्या जाण्यासाठी पर्याय सर्विस रोड दूरस्त कऱण्यात आला 4 तास लोटून गेल्यानंतर अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या कामाला सुरू करण्यात आले.
शशीकारण मंदिर विराजित योगिराज धूनीवाले बाबा सेवा समितीचे प्रमूख तुकाराम कुरसुंगे काम बंद आंदोलनात मंदिरातील महाराज सुखदेव महाराज हे स्वतःच महामार्गावर ठाम मांडून बसले होते राकेश ठाकुर. गुड्डू पांडे. मंगेश तवाडे रितेश. प्रफुल भाउ. मुन्ना वैधे व कोहमारा.बामणी खडकी.दल्ली.बानटोला.चिकली.सावंगी.सोंदाड.बिपाबोडी.सडक आर्जुनी.शेंडा.मोगरा.राजगुडा.मंदीटोला येथिल 100 ते 200 भाविक भक्त अग्रवाल कंपनीमूळे त्रस्त होउन काम बंद आंदोलन करण्यात आले. शशिकरण देवस्थान समोरच्या लोकांची मागणी आहे की जर सात दिवसाच्या आत देवपायली पासुन शसीकारण मंदिर ते चींदादेवी मंदिरा पर्यत सर्विस रोड बनवण्यात न आल्यास अग्रवाल ग्लोबल कंपनीचे संपूर्ण काम बंद करू व हजारोच्या शांखेत भविक भक्त रस्त्यावर येतील अशी माहिती मंदिराचे प्रमूख तुकाराम कुरसुंगे यांनी दिली.
महेश भाउ डुंबरे युवा सेना गोंदिया जिल्हा प्रमूख हजारों वर्ष पुरातन शसीकारण देवस्थान आहे ह्या मंदिरात दर सोमवार बुधवार ला लाखो भाविाक भक्त पुजा अर्चना करतात ह्या मंदिरात भाविकांना येण्या जाण्यासाठी सर्विस रोड ची अत्यंत गरज आहे.
माझी मशीन येत आहे, तुमचे काम होईल, आता आमचे काम सुरू करा, मी सीईओशी बोलून काम करून घेईन.
– सुशील कुमार त्रिपाठी
अग्रवाल ग्लोबल कंपनीचे स्टोअर मॅनेजर

