खासदार डॉ. किरसान यांचा 17 जुलै रोजी सालेकसा दौरा

0
268
1

सालेकसा/बाजीराव तरोने

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांच्या उद्या 17 जुलै रोजी आमगाव /देवरी विधानसभेत दौरा होणार असून, सालेकसा येथे बहेकार कॉम्प्लेक्स बस स्थानक सालेकसा येथे सकाळी 9 वाजे कार्यकर्त्यांसोबत मुलाखत व नागरिकांचे तक्रारीचे निवेदन स्वीकारतील.