सडक अर्जुनी(18 जुलै) : बहुजन हिताय जगत कर्मचारी सह.पत संस्था खजरी चे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी विकास हायस्कूल व कला,विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय खजरी चे सेवानिवृत्त प्राचार्य नारायणराव येळे यांचा 75 व्या वाढदिवसानिमित्त सपप्त्निक भव्य सत्कार गुरूवार ता.18 रोजी खजरी येथे आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी जगत कल्याण शिक्षण संस्था साकोली च्या सहसचिव सौ.विमलताई रंहागडाले,उपाध्यक्षा सौ.सी.एन.येळे,खजरी ग्रामपंचायत चे सरपंच महेश गहाणे,पतसंस्थेचे अध्यक्ष खुशाल कटरे,पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा उपप्राचार्य डाॅ.साहेबराव भैरम,पतसंस्थेचे सचिव तथा प्राचार्य रविशंकर कटरे, प्राचार्य मनोज रहांगडाले,प्राचार्य डी.एल.मेश्राम, संचालक आर.ए.हनवते, के.जी.मडावी, आर.यु.गौतम, डाॅ.सी.एस.राणे, पर्यवेक्षक डी.डी.रहांगडाले, से.नि.शिक्षक जी.टी.लंजे,से.नि.एम एम.मानकर ,उमराव मांढरे,सुभाष कवरे स्थानीक शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय खजरी चे सर्व शिक्षक, उमावि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद संचालन व आभार प्रा.वाय.टी.परशुरामकर यांनी मानले.
Home आपला विदर्भ संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्राचार्य नारायणराव येळे यांचा 75 व्या वाढदिवसा निमित्त...