राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन

0
131

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननिय ना.अजितदादा पवारजी यांचा वाढदिवस निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदिया च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२४ रोज सोमवारला दुपारी ०२.०० वाजता माजी आमदार श्री राजेंद्र जैन, यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष सौ.राजलक्ष्मी तुरकर, समाजकल्याण सभापती जि.प सौ.पूजा अखिलेश सेठ, जि.प.सदस्या सौ.अश्विनी रवी पटले, जि.प.सदस्या सौ.नेहा केतन तुरकर, प.स.सदस्या सौ.सरला लिकेश चिखलोंडे यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळावाचे योजनांचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी महिला मेळाव्याला न चुकता महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हि विनंती.

विनीत
सौ.कीर्तीताई पटले,अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गोंदिया तालुका
सौ.बिरजूलाताई भेलावे, अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गोंदिया तालुका

Previous articleमा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवस होणार मोठया थाटात साजरा
Next articleश्री विद्यागर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अपात्र