वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :-31 जुलै 2024
युवक काँग्रेस कमिटी देवळी च्या वतीने माजी राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) व देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रणजित दादा कांबळे यांचा वाढदिसानिमित्त स्वर्गीय रावसाहेब निवासी मतिमंद विद्यालय देवळी येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वितरण करण्यात आले व विद्यार्थांच्या हस्ते केक कापण्यात आला व खाऊ वाटप करण्यात आला .
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेशजी वैद्य ,समाज सेवक अशोकजी राऊत, माजी नगर परिषद सदस्य सुनील बासू, श्याम महाजन, विनय कापसे,अजय देशमुख, माजी नगरसेवक राजश्रीताई देशमुख, रमेश काकडे, मुख्याध्यापक जीवन टाले, देवळी पुलगाव विधान सभेचे युवक काँग्रेस चे अध्यक्ष विपुल ताडाम, कुणाल कांबळे, मिरान अली, स्वप्नील कामडी, देवेश वानखेडे, ऋषभ दांदडे, व झेंडा चौक मित्र परिवार देवळीचे सागर गेडाम, अंकित बुट्टे, राज कौरती, सुमित शेळके, यश पचारे, रोहन बेंडे, यश कौरती, चेतन आडेकार, गौरव काळमेघ, सह कर्मचारी मुले,मुली उपस्थित होते.

