मा. खासदार प्रफुल पटेलज ०२ ऑगष्ट ला तिरोड़ा व आमगाव येथे

0
263

गोंदिया : मा. खासदार  प्रफुल पटेल गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दि.०२ ऑगष्ट २०२४ शुक्रवारला दुपारी १२.३० वाजता कुंभारे लॉनं, तिरोडा येथे तिरोडा विधान सभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व दुपारी ०३.३० वाजता विजया लक्ष्मी सभागृह, रिसामा, आमगाव येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून आमगाव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. आहे. खासदार  प्रफुल पटेल यांच्या सोबत जिल्ह्यांतील वरिष्ठ मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी उपरोक्त कार्यक्रमांना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.

विनीत
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, गोंदिया

Previous articleशालेय मंत्रिमंडळाचे गठन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
Next articleसालेकसा आंगनबाड़ी सहायिका पदभर्ती 2024 की प्रथम सूची प्रकाशित