मिलिंद पंचभाई यांचे दुःखद निधन

0
893

आमगांव : राजयोग कॉलोनी आमगांव येथील जानकीबाई विद्यालय सालेकसा येथे सह शिक्षक पदावर कार्यरत फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच चळवळीतील अभ्यासू सामाजिक कार्यकर्ता मिलिंद पंचभाई(वय – ५७ वर्षे) यांचा आज दि.२ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान हृदय विकाराने आकस्मिक निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज ४ वाजता स्थानिक शिव मोक्षधाम(गोंदिया रोड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Previous articleसालेकसा आंगनबाड़ी सहायिका पदभर्ती 2024 की प्रथम सूची प्रकाशित
Next articleआमगांव येथे प्रहार जनशक्ति पक्ष जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न