श्रध्दांजली कार्यक्रम

0
200
1

आमगांव : स्मृती शेष मिलींद पंचभाई सर यांच्या स्मरणार्थ राजयोग कॉलनी आमगाव येथे श्रध्दांजली अर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष भरत वाघमारे, प्रमुख अतिथी बि, एम, करमकर यांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धासुमन अर्पित करण्यात आले.

याप्रसंगी  प्यारेलाल जांभूळकर, भास्कर येरणे, ऊल्हास तागडे,योगेश रामटेके आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विनायक येडेवार यांनी केले.