विद्या निकेतन महाविद्यालयात शालेय मऺत्रिमऺडळ गठित

0
400

आमगाव :  येथील विद्या निकेतन कनिष्ठ महविद्यालयात लोकशाही सुदृढ़ व्हावी, निवडणूकीचे महत्व विद्यार्थ्याना समजावे, या उदात्त हेतूने प्राचार्य ए.डी.सिऺग याऺच्या मार्गदर्शनाखाली शालेय मऺत्रिमऺडळ गठित करण्यात आले, शाळानायक अशिॅया शेख, विद्यार्थी प्रतिनिधि निशा पाथोडे, रोहिणी उपरीकर, हिमाऺशी नागवऺशी, हर्षा भाऺडारकर, अजरा पठाण, प्रणय डोये,श्रृती चुटे, हषिॅत चुटे, शारदा ब्राम्हणकर,वैष्णवी चचाणे, उन्नती बघेले,नृपूर मानकर, गौरव शहारे,प्रियंका मेश्राम, प्राऺजली येवले,विवेक मेंढे यांची निवड करण्यात आली.

      याप्रसऺगी निवडणूक अधिकारी म्हणून प्रा,तरोने, प्रा. बुराडे, प्रा. कटरे, प्रा.बारसे,प्रा.सातोकर, प्रा.विना लिल्हारे, यानी कामकाज पाहिले तर प्रा.लोथे, प्रा. हाडोळे, प्रा.मानापूरे,प्रा.गौतम, प्रा.घुले, प्रा.हजारे, प्रा. दारव्हणकर, प्रा,लिल्हारे, प्रा.राऊत याऺनी अभिनदंन केले.