गोंदियाचे नवीन पोलीस अधिक्षक भामरे

0
1196

गोंदिया : जिल्ह्यात अनेक बदल्या झाल्या असून आता गोंदिया जिल्हाचे नवीन पोलीस अधीक्षक गोरख सुरेश भामरे हे पदभार स्वीकारणार. या पूर्वी पोलीस उपायुक्त नागपूर शहरला होते. ते लवकरच गोंदिया पोलीस अधीक्षक पद सांभाळणार.