आमगांव : तालुक्यातील पिपरटोला(जांभुरटोला) येथील आदिलोक अध्यापक महाविद्यालय,गोरेगांव येथे प्राध्यापक पदावर कार्यरत भूमेश्वर कुवारलाल शरणागत(वय ४८ वर्षे) यांचे आज दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी १.४५ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज ५ वाजता स्थानिक मोक्षधाम गोरेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.