गोरेगाव तालुक्यात विविध ठिकाणी माजी आमदार राजेंद्र जैन यांचा विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा

0
122

गोंदिया: भूताईटोला ता. गोरेगाव येथे माजी आमदार माननीय राजेंद्र जैन साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य निशुल्क आरोग्य शिबीर व मोफत औषध वितरण आणि माननीय प्रफुल्ल भाई जी पटेल साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून सभागृह बांधकामाचे भूमिपूजन समारंभ तालुका अध्यक्ष केवल भाऊ बघेले याच्या अध्यक्षेत श्रीमती हिरन ताई तिरेले सरपंच पाथरी याच्या सूभ हस्ते करण्यात आले यावेळी शिबिरात 505 लोकांनी आरोग्य तपासनीचा लाभ घेतला. जि प शाळा पाथरी, (भूताईटोला) व जि प शाळा मेगाटोला येथे शाळेत विद्यार्थीचा सर्वागीण विकास व मनोबल वाढविण्यासा माननीय राजेंद्र जैन साहेब याच्या वाढदिवसानिमित्त मोफत वह्याचे व पालकांना औषधी वितरण करून माननीय राजेंद्र जैन साहेब याचा वाढविण्यास साजरा करून हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी केवल भाऊ बघेले, हिरन ताई तिरेले, घनेश्वर तिरेले, सूनिल कापसे, डाॅ गणेश बघेले, डाॅ पेमेन्द्र ठाकूर, डाॅ लाडे, खूशाल वैद्य, ऊर्मिला दूरूगवार, राधेश्याम पटले, प्रकाश पटले, हेमराज दूरूगवार, बसत बघेले, दिनाजी कटरे, रोमलाल कटरे, गेदलाल माऊरकर, भरतलाल ठाकरे, महेस बिशेन, सूरेश टेभरे, गजेंद्र रहागडाले, अनिल पटले, जगदीश बघेले, कूवरलाल भोयर, बाबा माऊरकर, अनिल मडावी, राणे मॅडम ,रगारी मॅडम,बिशेन सर, रहागडाले मॅडम, ठाकरे सर, रामेश्वर खोब्रागडे, केशव घरत, जगदीश बघेले, कूवरलाल भोयर, बाबा माऊरकर, देवेंद्र रहागडाले, विलास माऊरकर, गजेंद्र रहागडाले, किशोर खूरसूगे ,भूमेश्वर राऊत ,गजबिये सर,नेवारे मॅडम भोजू गिरेपूजे, यादोराव राऊत, हेतराम राऊत, गोवरधन चाकाटे,व मोठ्या सखेत महिला व पूरूष पालक ऊपस्तीत होते