जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे ध्वारोहणाचा कार्यक्रम संपन्न

0
502
1

आमगांव : तालुक्यातील  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध येथे आज दि.१३ ऑगस्ट २०२४ ला हर घर तिरंगा अंतर्गत शाळेचे मुख्याध्यापक एन.बी. बिसेंन यांच्या हस्ते संपन् झाले शाळेतील शिक्षक  शिवकुमार वाकले, महेश वैद्य, वामन किरमोरे, गणेश शिवणकर, मुकेश डोंगरे, कुमारी स्वाती जाधव मॅडम सह शाळेतील विद्यार्थी व गावकरी तसेच हरिहर भाई पटेल हायस्कूल चे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.