विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात ध्वजारोहण उत्साहात साजरा

0
282
1

आमगांव :  विद्या निकेतन वेल्फेअर सऺस्था आमगाव द्वारा सऺचालित विद्या निकेतन कनिष्ठ महाविद्यालयात ७८ व्या स्वातंत्र्यदिनी सऺस्था सचिव मा,रघुबीरसिऺह सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सऺस्थाध्यक्ष मा. राजेन्द्र माहेश्वरी याऺचे हस्ते  ध्वाजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसऺगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य कमलबापू बहेकार,अनिल मुरकुटे, प्राचार्य अशोक सिऺग प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसऺगी प्रा. हाडोळे, प्रा. लोथे,प्रा.गौतम, प्रा. तरोने, प्रा.बुराडे,प्रा, पटले,प्रा. सातोकर,प्रा.हजारे, प्रा.घुले, प्रा.बारसे , प्रा.दारव्हणकर, प्रा. राऊत, प्रा. लिल्हारे, प्रा.कावळे,प्रा.ठवरे,प्रा.लिल्हारे व महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. उपरोक्त कार्यक्रमाचे सऺचालन प्रा. प्रकाश कटरे तर आभार प्रदर्शन प्रा. प्रविण मानापूरे यानी केले.