जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा चिरचाळबांध येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

0
911
1

आमगांव : तालुक्यातील  जि.प.वरिष्ठ प्राथ.शाळा चिरचाळबांध येथे”भारतीय स्वातंत्याचा 78 वा स्वातंत्र्य दिन सोहळा आज उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.ललिताबाई भाजीपाले सरपंच ग्रामपंचायत चिरचाळबांध, ध्वजारोहक  योगराज डोये. शा. व्य. समिती अध्यक्ष,प्रमुख पाहुणे  सुधीर पटले उपसरपंच.,व सर्व पदाधिकारी, मुख्या. शिक्षक, पालक जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा चिरचाळबांध तसेच ह. भ. प. हायस्कूल चे प्राचार्य शहारे सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.