प्रतिनिधी / प्रफुल कोटांगले
गडचिरोली :- धानोरा तालुक्यातील सुरसुंडी उपक्षेत्रातील केरमऱ्यान येथे स्वातंत्र दिनानिमित्य एक पेड मॉ के नाम उपक्रमानिमित्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले . त्यावेळी श्री आर जी बेहरे, क्षे .स सुरसुंन्डी कृ . पी . आर . वट्टी, व . र . श्री . ए . पी . कदम .व . र . कवडीकसा व केअरमॅन येथील ग्रामसभा, ग्रामस्थ, व शालेय विद्यार्थी यांच्या उपस्थितीत तसेच कन्हाडे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी व मुरुमगाव यांच्या मार्गदरर्शनाखाली करण्यात आला .