मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे थेट खात्यात रक्कम जमा
सालेकसा/बाजीराव तरोने
मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेस संबंधित दिलेले शब्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या बहिणींसाठी पार पाडले. अवघ्या पंधरा तारखेपासूनच बहिणींच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणे सुरू झाली असून राज्यातील लाडली बहीण 3000 /- रक्कम काढण्यासाठी बँकांमध्ये रांगा करून गर्दी दिसत आहे.
रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच भावाची भेट बहिणींना मिळालीच ! या योजनेची बैंक खात्यात बहिनींना मोबाईल द्वारे थेट संदेश मिळताच सर्व बँकांमध्ये एकच गर्दी पाहायला मिळाली.

