आमगांव : वळद येथील रहिवासी शकुंतला बाई झाडूभाऊ राहंगडाले (वय – ७८वर्षे) यांचे शनिवारी(ता.१७) साय.६.३० वाजता निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता स्थानीय मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात पति,तीन मुले,एक मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.