रेल्वे अपघातात ४५ वर्षीय प्रमोद ठाकरे यांचे दुर्दैवी मृत्यु

0
1684
1

आमगांव : आमगाव – धानोली तिसऱ्या मार्गावर 972/40A ते 972/38A दरम्यान सकाळी 5.30 ते 7 वाजे दरम्यान गाड़ी क्र.NBOX-NGP-596 च्या धड़केने बाम्हणी येथील प्रमोद उरकुड़ा ठाकरे(45 वर्षे) यांचे शेतीचे काम करने कामी गेले असता रेल्वेनी अपघात होऊन मरण पावले.

सदर मर्ग चे घटनास्थळ हे पो.स्टे आमगाव हद्दीतील असल्याने सदर फिर्यादिच्या तोंडी तक्रार वरुन व मा. पो. नि. सा. यांचे आदेशाअन्वये मर्ग क्र. 42/2024 कलम 194 B.N.S.S.2023 दाखल करून चौकशीत घेतला.
दाखल अंमलदार पो हवा परतेकी/622, चौकसी अंमलदार म.पो. हवा रोकडे/1444 पोलीस स्टेशन आमगांव यांनी मृतकाचे शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून शव त्यांच्या नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले.

उद्या सकाळी 8 वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार स्थानिक श्मशानभूमी येथे होणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,आईं, वडील , व बराच आप्त परिवार आहे.