आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 ला दुपारी 4 वाजता आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तुमसर मोहाडी विधानसभेचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत राष्ट्रवादी पक्षात पक्ष प्रवेश देण्यात आले.मा, प्रफुलभाई पटेल साहेव व आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्यावर विश्वास ठेऊन, श्री जगदीसजी शेंडे पंचायत समिती सदस्य धोप, सौं छायाताई तडस पंचायत समिती कांद्री, यांही पक्ष प्रवेश करण्यात आले*.
यावेळी, *तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, सभापती रितेश वासनिक, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, आनंद मलेवार, माजि जिप सदस्य अनिल काळे, राष्ट्रवादी उपाध्यक्ष सुभाष गायधणे, पंचायत समिती सदस्य बानाभाऊ सव्वालाखे, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, प्रीतीताई शेंडे, मनीषाताई गायधणे, विजय पारधी, परमेश्वर नळगोपुलवार, प्रभाकर बारई, कैलास तितीरमारे, संजय मीरासे, अरविंद येलने, प्रदीप बुराडे, राजू सोयाम, रागिणीताई शेलोकर, महादेव फुसे, महादेव बुराडे, रोहित बुरडे, लोकेश सार्वे, मंगेश डहाके, लाला तरांरे, संजय मोटघरे, पप्पू बोन्द्रे, याकूब बर्वे, सुमित पाटील, चंदू शेलोकर, प्रतिमा राखडे, वंदना पराते, सुमन मेहर, सचिन गायधणे, सोनू तरारे, बादल गायधणे, आकाश गायधणे, विजय गायधणे, सुहास लांजेवार, विलास बांडेबूचे, अरुण तितीरमारे, देवदास बोन्द्रे, महादेव पचघरे, कौशल्याताई निखारे, रिताताई भाजीपाले, विजय बांते,रामकृष्ण इटणकर, हेमंत मलेवार, हर्षल गायधणे, सुभाष भाजीपाले, संजय मते व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी दोन्ही विकास फाउंडेशन चे पंचायत समिती सदस्य यांचा जल्लोषात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला*.

