गोंदिया नवभारतचे एजंट सुमित पांडे यांचे निधन

0
870
1

गोंदिया :  गोंदिया शहरातील नवभारत-नवराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य प्रतिनिधी सुमित विजय पांडे यांचे २८ आँगस्टच्या रात्री ८.३० च्या सुमारास हृदविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांंच्यावर आज २९ आँगस्टला दुपारी ३ वाजता स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

घराशेजारी वाजत असलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्यांना हृदविकाराचा झटका आल्याचे बोलले जात असून मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.

साभार:बेरार टाइम्स