गोंदिया : भवभूती शिक्षण संस्थेचे माजी संचालक व मार्गदर्शक , सेवानिवृत्त प्राचार्य ढे.र.कटरे (वय-८१) गोरेगांव , यांचे दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी नागपूर येथे उपचार दरम्यान रात्री १० २० वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज(३० ऑगस्ट) दुपारी १२ वाजता स्थानिय मोक्षधाम गोरेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.
त्यांच्या पश्चयात दोन मुले,दोन मूली व बराच मोठा आप्तपरिवार आहे