सालेकसा/बाजीराव तरोने
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथिल राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. यात दोषी असलेल्यांवर अत्यन्त कठोर कारवाई करण्यात यावी, आणि त्याच ठिकाणी पून्हा नवीन राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी.कुणबी महासंघ तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया या घटनेचा निषेध करीत आहोत.
या घटनेतील दोषी असलेल्यांवर अत्यन्त कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देतानी . गौरीशंकर भेंडारकर,गिरजाशंकर मेंढे, निलेश्वर बोहरे,खेमराज गायधने,विजय फुंडे,गोपाल बागडे,सुभाष हेमने,परमानंद शिवणकर,दिशांत फुंडे,मनमोहन फुंडे,ओम बहेकार,संजय भांडारकर, अशोक खोटेले,तरुण मेंढे,अविनाश बोहरे, देवेंद्र मेंढे ,कुणाल शिवणकर,रोहित चुटे, दामोदर , गणेश भोयर यांची उपस्थिती होती.

