विद्या निकेतन कनिष्ठ महविद्यालयात शिक्षक दिन साजरा

0
323
1

आमगांव – विद्या निकेतन वेल्फेअर सऺस्था द्वारा संचालित विद्या निकेतन कनिष्ठ महविद्यालयात डाॅ, सवॅपल्ली राधाकृष्णन् जयऺती निमित्त शिक्षक दिनाचे आयोजन प्राचार्य अशोक सिऺग याऺचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला, या प्रसऺगी ७० विद्यार्थ्यानी, विद्याथीॅ शिक्षकाऺची भूमिका बजावली.

प्राचार्य म्हणून आशिॅया शेख, देवाऺग पटले, पर्यवेक्षक तृप्ती हेमणे, सायली फुऺडेनी यशस्वी भूमिका पार पाडली, याप्रसऺगी रासेयो समन्वयक प्रा, तरोने, प्रा, पटले, प्रा, विना मॅडम, प्रा, सऺगिता पटले, प्रा, पुरे मॅडम,प्रा, हाडोळे,प्रा, गोतम, प्रा, सातोकर, प्रा, लिल्हारे,प्रा, मानापूरे, प्रा, राऊत, प्रा,बारसे, प्रा,घुले, प्रा आष्टकर, प्रा, दारव्हणकर,प्रा, हजारे,उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सऺचालन प्रा, सऺजय बुराडे तर आभार प्रदर्शन प्रा, कटरे याऺनी केले.