उपक्रमशील शिक्षक अनिल मेश्राम यांचा सत्कार

0
154

आमगांव : आमगाव -देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षक सत्कार कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथील उपक्रमशील शिक्षक अनिल मेश्राम यांच्या उत्कृष्ट शिक्षक म्हणून शाल ट्रॉफी देऊन विजयालक्ष्मी सभागृह आमगाव येथे सत्कार करण्यात आले.

 याप्रसंगी जिल्हा परिषद पूर्वअध्यक्ष उषाताई मेंढे, जि प सदस्य विमलताई कटरे जि प सदस्य छबुताई उके, जि प सदस्य छायाताई नागपुरे पंचायत समिती सालेकसा सभापती गणवीर मॅडम, उपसभापती बोहोरे, पंचायत समिती सदस्य रेखाताई फुंडे, आमगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय भाऊ बहेकर, पूर्व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक बन्सीधर अग्रवाल पंचायत समिती आमगावचे गटशिक्षणाधिकारी आर पी रामटेके, विस्तार अधिकारी राजू भाऊ येट्रे, जे डी मेश्राम उपस्थित होते.

Previous articleशरद पवारांनी घर फोडले नाही, मीच तीनवेळा भेटले:- भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर )
Next articleआमदार कोरोटे यांच्या हस्ते मुख्याध्यापक नीलकंठ बिसेन यांचा सत्कार