गोरेलाल पटले यांचे निधन

0
209

सालेकसा : तालुक्यातील तिरखेड़ी येथील रहिवासी गोरेलाल पटले यांचे गुरुवारी (ता.१३) पहाटे ३.१०वाजता निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११.३० वाजता स्थानिक मोक्षधाम तिरखेड़ी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.
यु.जी.पटले (शिक्षक )गुरूदेव हायस्कूल,दरेकसा यांचे वडील होत.