माझ्यावर केलेले आरोप चुकीचे – आमदार रहांगडाले

0
617

गोंदिया : तिरोडा – गोरेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले शासकीय अधिकाऱ्यांसोबत क्षेत्रातील पुरग्रस्थ गावांना भेट देण्याकरिता गेले होते. स्टंट बाजी करण्यासाठी नाही, स्टंटबाजीचे लावण्यात आलेले आरोप चुकीचे असे प्रतिपादन आमदार विजय रहांगडाले यांनी पत्रकार परिषदेमार्फत केले.