सालेकसा/बाजीराव तरोने
तालुक्यातील ग्राम पंचायत पिपरीया येथे पंधरा वित्त योजनेतून पंचायत समिती स्तर अंतर्गत रस्त्या बांधकामांचे भूमिपूजन काँग्रेस तालुकाध्यक्ष राजु दोनोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच ग्रा.प.पियारिया अनिल सोयाम,पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे,माजी पंचायत समिती सदस्य भारत लिल्हारे,काँग्रेस कार्यकर्ते गेंदलाल चौधरी,देवराज मरस्कोले,प्रल्हाद बरेकर, आदिवासी संस्थेचे अध्यक्ष व्यकंट कोम्बे,रोशन सलाम, दिलीप टेकाम, मिश्रीलाल चव्हाण, विजय सोयाम, सुनिल पगरवार, रतिराम सलाम, मोहन पुगंळे,गणेश झगरे,लोकेश लिल्हारे,श्रीचंद राऊत,लिलाराम रत्नाकर तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.