विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शरदचंद्र पवार गटात सामील झाल्याने माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांना मिळाले बळ.

0
183

अहेरी..

अहेरी विधानसभा मतदार संघात अनेक ज्वलंत समस्यांना घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या पक्षाच्या पुढाकाराने दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून जन आक्रोश यात्रा सुरु करण्यात आली. या यात्रेदरम्यान अनेक गावातील व इतलचेरु युवक मोठ्या संख्येने भाग्यश्री आत्राम, हलगेकर यांच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्ते प्रवेश केले, व, विकेश पोरतेट ,आनंद मेश्राम, अनिल मडावी, अमर,संजय, परमेश,गणपत, हिरामण, राजेश्वर, उमेश, मारोती,नागोराव, बालिकराव, राजाराम, इंदूरशाही, पार्वती,संगीता, सरिता मडावी,माधुरी,व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे सर्व पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता श्रीनिवास वीरगोनीवार, अमोल मुक्कावार, सुमित मोतकूरवार शैलेश गेडाम, स्वप्निल श्रीरामवार, विविध पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पसंती देत तुतारी आपल्या हाती घेतली .दरम्यान अबकी बार महिला आमदार अशी घोषणा व नरेंबाजी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांसहित मोठ्या संख्येने जनसमुदाय  समर्थनार्थ जन आक्रोश यात्रेत सहभागी झालेला आहे.