सिरोंचा तालुका मुख्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,सिरोंचा तालुका अध्यक्ष मधूकर कोल्लुरी,राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपलीवार, नगरसेवक सतीश भोगे,रवि सुलतान, फाजील पाशा, जगदीश रालबंडीवार, नगरसेवक सतीश राचर्लावार, मदनय्या मादेशी, सत्यन्ना चिलकमारी, ओमप्रकाश ताडीकोंडावार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

