गोंदिया : आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे माजी आमदार राजेंद्र जैन व उपस्थितांकडून दोन्ही थोर महात्म्यांच्या तैलचित्राला विनम्र अभिवादन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, अशोक सहारे, मोहन पटले, केतन तुरकर, माधुरी नासरे, खालिद पठान, राजू एन जैन, विनीत सहारे, टी एम पटले, मयूर जडेजा, आशा पाटिल, शर्मिला पाल, पुस्तकला माने, संगीता माटे, रुचिता चौहान, मोनिका सोनवाने, अनुज जैसवाल, नागों बंसोड़, विनायक शर्मा, संदीप पटले, करण टेकाम, पंकज चौधरी, सौरभ जैस्वाल, विजेंद्र जैन, सुनील पटले, शैलेश वासनिक, तुषार उके, गुड्डू बिसेन, लव माटे, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, रौनक ठाकुर, दिलीप डोंगरे, लखन बहेलिया, मोनू मेश्राम, श्रेयष खोब्रागडे, मंगेश रंगारी, विनोद कोहड़े, प्रशांत सोनपुरे, वामन गेडाम, नरेंद्र बेलगे सहित अन्य उपस्थित होते.

