अहेरी.. संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श दुर्गोत्सवअहेरी तील संगीतमय आरतीचा मान मंडळास मिळालेला आहे येथील दुर्गा माता नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रात ख्याती प्राप्त झालेली आहे आपली वैभवशाली परंपरा मंडळाने परंपरा जोपासलेली आहे आहे मागील 43 वर्षापासून मंडळाने हा आदर्श दुर्गोत्सव सोहळा अहेरीत साजरा करीत आहे दानशूर चौकापासून मंडळांनी आकर्षक रोषणाई केलेली आहे व आकर्षक दुर्गा मंडप सुद्धा सजवलेला आहे विशेष या मंडळात नवरात्र दररोज भक्तांना महाप्रसाद वितरित करण्यात येतो व त्याचप्रमाणे विविध समाज उपयोगी कार्यक्रम आरोग्य शिबिरे मनोरंजनात्मक कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित करण्यात येतात त्यात भाविकांचा मोलाचा वाटा प्राप्त होतो अशी माहिती मंडळाचे संस्थापक सचिव बबलू सडमेक, मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख अशोक आईंचवार विलास सिडाम संजय आत्राम सला गार बुधाजी सिडाम सुनील सिडाम. रमेश सीडाम अनिल तलांडे,अनंत आलम व आदर्श दुर्गोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिली आहे
© Newspaper WordPress Theme by TagDiv