माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री (आत्राम) हलगेकर यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन संपन्न..

0
49

 

सिरोंचा,येथे भाग्यश्री फैन्स क्लब द्वारा टेनिस क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले,आहे.जवळचे राज्यातील देखील क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यात आले आहे. तेलंगाना ,छत्तीसगढ़ नागपुर येथील टिम खेडणार आहेत,

विशेष म्हणजे यावेळी शाळेतील मुलींच्या क्रिकेटचा सामना रंगतदार होणार आहे .दरम्यान यावेळी सामने पाहण्यासाठी क्रिडाप्रेमिची मैदानात परीसरात मोठी गर्दी केली आहे.

माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उद्घाटन करण्यात आले.या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात भाग्यश्री आत्राम, हलगेकर यानी स्वत:मैदानात उतरुन जोरदार फटकेबाजी करीत सर्वांनाच आर्चयाचा धक्का दिला आणि युवा खेळाळुमधे स्फृती निर्मान केली.यावेळी मार्गदर्शन करताना माजी जि.प.च्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, हलगेकर यांनी म्हण्याला की,युतीनी क्रिडा क्षेत्रात नावलौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.क्रिडा क्षेत्रात युवतिंनाही करियर घडविण्याची संधी उपलब्ध आहे.मात्र त्यासाठी सातत्यपुर्ण प्रयत्न व आत्मविश्वास बाळगणे अत्यंत गरजेचे आहे.आपल्या ध्येयासाठी युवतींनी आत्मविश्वासाने पुठाकार घेण्याचे आवाहन भाग्यश्रीताईंनी विध्यार्थीनीं आपल्या मार्गदर्शनातं म्हटले.

या प्रसंगी सिरोचा पोलीस विभागाचे मा पोलीस निरीक्षक समाधान चव्हान,,रवि रांलाबडी माजी नगर सेवक, सिरोचा नगरपंचायत चे उपाध्यक्ष बबलु पाशा,माजी नगरध्यक्ष मोगलराज, सिद्दीक भाई,गणेश बोधनवार,मयुरी पुपालवार, विजय रग्गुवार, गावातील क्रिकेट प्रेमी व विध्यार्थी उपस्थित होते.