तालुका प्रतिनिधी/मुकेश शुक्ला
तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्रातील युवक काँग्रेसची बैठक आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालय तुमसर येथे घेण्यात आली.येणाऱ्या विधानसभेला लक्षात घेता तात्काळ सभा बोलवण्यात आली होती.विकास पुरुष आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्यामार्फत केलेली विकास कामे, राबवलेल्या शासनाच्या योजना, आरोग्य शिबिरमार्फत नागरिकांना मिळालेला लाभ,अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी इंजि.सागर गभने, मनोज झुरमुरे,रोहित बुरडे,पारस भुसारी,हंसराज ठवकर,धरंमपाल धुर्वे, अजय शेंडे,देवेन शहारे,रोहित आंबुले, ज्ञानेश्वर कांबळे,उमेश बिंजेवार,सुरेश चौधरी,अतुल शिंदपुरे,राहुल वासनीक, ईश्वर बुदे,सुनील गौपाले,विलास गौपाले,घनश्याम गौपाले, ऊमेश्वर गौपाले,विजय मेश्राम,ऋषभ मेश्राम, पंकज पानधने,अजय तिरपुडे,दिनकर मोरे,राहुल रणदिवे,बालेश्वर लांजेवार, संदीप चौधरी,सोमेश्वर लांजेवार,हर्षल चौधरी,नितेश कांबळे,अनुप तिडके, आकाश पिकलमुंडे,सागर धोत्रे,रोशन मोरे,विलास ढ़ेगे,नागेश्वर राऊत, घनश्याम ईश्वरकर,तुलानंद कांबळे,सफील रोडगे,राजकुमार रोडगे,अमोल मते,याकुंब बर्वे,रंजीत उचीबगेले,दुर्गेश उके,युगल साखरे, मुकेश आगाशे,राजहंस कटरे,निलेश बागडे,सचिन भोयर,अनिल भोयर, ओम करमकर,धरमपाल दुर्वे उपस्थित होते.

