आमगांव : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 16 ऑक्टोबर 2024 रोजी ही यादी मंजूर करण्यात आली, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृह मंत्री अमित शाह आणि इतर सदस्य उपस्थित होते.
आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी भाजपाने संजय पुराम यांची उमेदवारी घोषित केली आहे.

