विधानसभा निवडणुकीसाठी पोलिस निरीक्षक जिल्ह्यात दाखल

0
440

गोंदिया, दि.29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षकांची नेमणूक केली आहे.

63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी तरुण जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवेगावबांध येथे त्यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 7821814450 हा मोबाईल क्रमांक नागरिकांनासाठी उपलब्ध असणार आहे.

64-तिरोडा विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून हसिफ उर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुट क्रमांक 2, रेल्वे विश्रामगृह येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 7821868322 हा मोबाईल क्रमांक नागरिकांनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

65-गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून आयपीएस एलनचेजियन यांची नियुक्ती करण्यात आली आहे‌. सुट क्रमांक 4, रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 8767049782 हा मोबाईल क्रमांक नागरिकांनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

66-आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी पोलिस निरीक्षक म्हणून कुंतल किशोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुट क्रमांक 7, रेल्वे विश्रामगृह गोंदिया येथे निवास व्यवस्था करण्यात आली आहे. 8830611895 हा मोबाईल क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Previous article38 उमेदवारांचे 50 नामनिर्देशनपत्र दाखल : 49 अर्जाची उचल
Next articleआज 66 उमेदवारांचे 82 नामनिर्देशनपत्र दाखल